पाच वर्षातुन एकदाच संधी मतदानाची
म्हणून नका सोडू पाहीजे ते सरकार निवडण्याची,
सकाळी उठा आपल्या धर्मा प्रमाणे करा पार्थना
म्हणा मला बुध्दी दे चांगल्या उमेदवार निवडण्याची
रस्त्यात कोणीही भेटो अमिषासह
मी नाही बदलणार कारण मी केली आहे पार्थना
दिले आहे वचन योग्यच उमेदवार निवडण्यासाठीची
मला वाटतो विश्वास मतदार करतील
माझ्या मताप्रमाणे निवड योग्य उमेदवाराची.
परत नको मला मध्येच पुर्नमतदान
सरकार येईल महाराष्ट्राचे पुर्ण पाच वर्षासाठीचे
लोड होत आहे...
प्रतिसाद